शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळवाटप…

0
38

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे ) :-

आज दिनांक १२ डिसेंबर रोजी भारत देशाच्या राजकारणातील महामेरू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वस्व शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाड तालुका अध्यक्ष मुदस्सीर भाई पटेल यांच्या उपस्थितीत महाड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळवाटप करण्यात आले… तसेच महाड तालुक्यातील राजेवाडी येथील स्वराज्य निवारा वृद्धाश्रम या ठिकाणी वृद्धांना फळ वाटप करण्यात आले… यावेळी महाड तालुका अध्यक्ष मुदस्सीर भाई पटेल, महाड तालुका संघटक नितीन जाधव, श्री.हर्ष कांबळे, महाड तालुका उपसंघटक फरमान लाडगे, महाड शहर उपाध्यक्ष अरुण जाधव, निसार पठाणव उबाठा गटाचे लल्ला रत्नपारखी तसेच इतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते…