रखडलेल्या लाडक्या बहिणींना लवकरच पैसे मिळणार… किहीम फेस्टिवलमध्ये राहुल नार्वेकरांचे महत्वपूर्ण विधान…

0
119

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

अलिबागमधील सुरू असलेल्या किहीम फेस्टिवल आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अचानक भेट दिली… यावेळी त्यांनी फेस्टीवलमधील कलाविष्काराचा आनंद लुटला,तर माध्यमांशी संवाद साधला… त्यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाष्य करत लवकरच यापुढे ही रखडलेल्या लाडक्या बहिणींना पैसै मिळणार आहेत  याबाबत मला खात्री असल्याच नार्वेकर म्हणाले… परभणी बीड हल्ल्याबाबत देखील यामध्ये शासन करवाई करणार असून यामध्ये शासनाला त्यांचं काम करुद्या.शिवाय मंत्रिपदाबाबत पदभार स्विकारण्यास उशीर झाला या प्रश्नावर देखील मार्मिक उत्तर दिले…