रसायनी पाताळगंगा येथे आगीचा भडका… येथील रिलायन्स कंपनीतील दुर्दैवी घटना…

0
61

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जून कदम):-       

रसायनी पाताळगंगा येथील रिलायन्स कंपनी मध्ये आग लागली…. पण अद्याप आगीचे कारण समजलेले  नाही…  आग नियंत्रणात आल्याची माहिती खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली आहे….  रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या अग्नीशमन यंत्रणेला आग विझवण्यात झटपट यश आले असून, रसायनी पोलीस, महसूल यंत्रणा बरोबर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामजिक संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले….