पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ) :-
३ मार्च २०२५ पासून महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू आहे… सरकारने शिक्षणाचे खाजगीकरण रद्द करून सर्व समाजाला अंगणवाडी ते पदव्यत्तर, पीएचडी ( इंजिनीअर, वकील, डॉक्टर, एमबीए वगैरे) पर्यंतचे मोफत शिक्षण मिळावे, रोजगार हमी कायदा अंमलबजावणी करणे, कंत्राटी कामगार कायदा रद्द करावे तसेच अन्य मागण्यांसाठी म्हणून ३ पासून २०२५ पर्यंत काळी फीत बांधून शिक्षण हक्क सत्याग्रह आचार्य विनोबा भावे जन्मस्थान गागोदे बुद्रुक, ता.पेण, जि.रायगड येथे करण्यात आले….