अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील मोरोंडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून प्रवास करत असताना ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे…शाळेत जाणाऱ्या मुलांसह सर्वानांच या रस्त्यावरून प्रवास करताना मनस्थाप होत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली असून लवकरात लवकर मोरोंडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे…