बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक १४ वतीने महामानवांना अभिवादन… झिराड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३४ वी जयंती साजरी…  

0
28

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

झिराड येथील बौद्धजन पंचायत शाखेमार्फत झिराड आदर्शनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात महामानवास कृतज्ञ वंदन करण्यात आले… रायगड जिल्ह्या परिषद माजी सभापती दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ झिराडच्या माजी सरपंच दर्शना भोईर, माजी सदस्य महेश माने, झिराडचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र म्हात्रे, अशोक थळे,  हरेश भोईर बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक १४ चे अध्यक्ष आयु. प्रशांत गायकवाड, उपाध्यक्ष आयु. मोहन गायकवाड, सेक्रेटरी- आयु.प्रकाश कांबळे उपसेक्रेटरी-आयु.प्रणय गायकवाड, खजिनदार-आयु.प्रणित गायकवाड सल्लागार आयु. किशोर कांबळे झिराड येथील ग्रामस्थ आणि बौद्ध धम्म अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.