ग्रामीण भागात रस्त्यांची कामे जोरात सुरू… रखडलेल्या रस्त्यांची कामे लागत आहेत मार्गी…

0
26

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

रस्ता हा विकासाचा कणा मानला जातो… ग्रामीण भागात अनेक ग्रामपंचायतील अंतर्गत रस्ते हे चर्चेचा विषय बनले आहेत… अलिबाग तालुक्यात देखील अंतर्गत रस्त्यांवर चर्चा घडत असते… तालुक्यातील सातीर्जे गावात जाणाऱ्या आणि बामणसुरे आदिवासी वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले… यामुळे येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत, यंदा पावसाळ्यात चिखल, खड्ड्यातून प्रवास करावा लागणार नाही…