स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय कामगार गौरव पुरस्कार पत्रकार नितेश लोखंडे यांना जाहीर…

0
47

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

महाड तालुक्यातील निर्भीड पत्रकार नितेश आत्माराम लोखंडे यांना स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना पुणे यांच्यावतीने राज्यस्तरीय कामगार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले आहे हा कार्यक्रम पुणे पिंपरी चिंचवड येथे 10 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता आचार्य अत्रे सभागृह येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून यामध्ये हार्ड मधील निर्भीड पत्रकार नितेश लोखंडे यांना सुद्धा पुरस्कार जाहीर झाल्याचे कळविण्यात आले आहे नितेश लोखंडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल महाड तालुक्यात त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे नितेश लोखंडे यांनी पत्रकार क्षेत्रात आपले स्वतःचे असे मजबूत स्थान निर्माण केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे रोजगार मिळाल्याबद्दल खाडीपट्टी सुद्धा सर्व संघटना व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अभिनंदनचा पुष्प वर्ष केला आहे…