१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमिताने रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण…

0
11

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन ठीक ठिकाणी मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.रसायनी पोलीस ठाण्याचा ध्वजारोहण रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर,पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माळी,महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती. धार पवार,वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव डोके,नवी मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक एन.आर.पाटील यांच्यासह पोलीस स्टेशनचे सर्व ठाणे अंमलदार पोलीस कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटील,पत्रकार आनंद पवार व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रध्वजाला उपस्थितांनी व पोलीस बांधवांनी सशस्त्र सलामी दिली.