फ्री मेडिकल कॅम्प दामत येथे संपन्न… फैज इंग्लिश स्कुल, ज्युनिअर कॉलेज दामत व पोतदार हॉस्पिटल मुंबई यांचा उपक्रम…

0
23

नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके) :-  

फैज इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज दामत व पोतदार हॉस्पिटल मुंबई यांच्या कडून दिनांक १७ मे २०२५ रोजी विनामूल्य  वैद्यकीय सेवा  देण्यात आली….

या सेवेसाठी मौलाना अब्दुल सलाम नजे,  मोहमद मितीयाज पोंजेकर (मामू), इब्राहिम आढाळ, इम्रान कोलेकर, साजिद कुरेशी, साद कुरेशी, डॉक्टर युनूस सोलंकी व टीम यांनी मोफत सेवा देण्याचे काम केले आहे… त्यामुळे दामत गावातील बहुतांश नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे..