उरण सोनारी/ करळ ब्रिजवर एल.पी.टॅंकर पलटी.मोठ्या प्रमाणात वायू गळती…

0
100

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

उरण तालुक्यातील करळ/ सोनारी ब्रिजवर एल.पी.जी.टॅंकर  अवघड वळणावर दिनांक १९ मे रोजी दुपारी तीन ते  चार वाजण्याच्या दरम्यान पलटी झाला असुन कोणत्याही प्रकारची जिवंत हानी झाली असुन लाखो रुपयाची वायु गळती झाली असुन धुरांचे लोड  महालण विभागातील  गावांमध्ये २ ते ३ किलोमीटरवर पसरले आहेत. रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे… घटना स्थळी उरण पोलीस स्टेशन, न्हावा शेवा पोलीस स्टेशन आणि  वाहतूक पोलीस अधिकारी  पोचले असुन पुढील तपास करीत आहेत.