महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
एअरटेल कंपनीच्या मनमानी कारभाराला संघर्ष समितीने विरोध दर्शवत तसेच राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप अपुऱ्या स्थितीत असल्याने ते तात्काळ पूर्ण करण्यात यावे व मंडणगड सेतू कार्यालयातील शासकीय दाखल्यांसाठी जादा आकारण्यात आलेली फी कमी करण्यात यावी असे तीन विषय घेऊन अध्यक्ष.आयु अरविंद प्रकाश येलवे.सचिव. श्री.रोशन रामचंद्र राजविलकर.संघटक विधान पवार,आकाश पवार कार्याध्यक्ष.भरत सरपरे सल्लागार.भरत यादव,अभय पिचुर्ले,विश्वास सुगदरे, समीर येलवे, प्रमोद जाधव,आदी सदस्य या ठिकाणी उपस्थित होते…मंडणगड तालुका संघर्ष समिती तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे.