उरण तालुक्यात जमीन व्यवहारात फसवणुकीच्या घटनेत वाढ… विंधणे गावातील रहिवासी श्याम पाटील यांनी जमीन हडपल्याचा प्रकार समोर…

0
15

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):- 

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात जमीन व्यवहारात मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटनेत वाढ झाल्याची बाब समोर आली आहे… उरण तालुक्यातील विंधणे गावातील रहिवासी श्याम विजय पाटील यांनी जमीन हडपल्याचा प्रकार घडलाय…

याबाबत सविस्तर घटना अशी की,सन 2023 पासून अर्जदार शिवाजी गावंडे रा.डोंगरकडा यांनी डोंगरकडा ग्रामपंचायतमध्ये मासिक सभा, ग्रामसभा, गैर कायदेशीर प्रोसेडिंग आणि ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या परंतु ही कारवाई करण्यास प्रशासनाकडून सतत टाळाटाळ होत होती…त्यानंतर ग्रामपंचायतच्या घोटाळ्याबाबत अनेक प्रकरण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उचलण्यात आली तसेच या सर्व बाबींचा पाठपुरावा पूर्ण वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सुद्धा करण्यात आला होता.

याच अनुषंगाने दिनाक 4/07/2025 रोजी जिल्हाधिकारी हिंगोली यांनी ग्रामपंचायतमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत डोंगरकडा सरपंच मीरा शामराव अडकिने यांना अपात्र करण्यात आले.तसेच मागासवर्गीय इंजिनिअर रोहन पंडित यांच्यावर देखील ग्रामपंचायतीने मोठा अन्याय केला आहे…त्याबाबत डोंगरकडा प्रकरणबाबत अजून लढाई सुरू राहणार असून टेंडर घोटाळा व कामे न करता लाखो रुपये उचलल्या बाबत देखील कार्यवाही होणार असल्याचा इशारा दिला…

या मनमानी कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्यात होणाऱ्या बाबींमध्ये लक्ष घालून पाठपुरावा करीत राहणार असून सामान्य जनतेला व ग्रामीण भागाला न्याय देण्याचे काम करणार आहे…डोंगरकडा ग्रामपंचायतबाबत आणखी कारवाई होण्याचे बाकी असून ती लवकरच होइल.अशी प्रतिक्रिया कळमनुरी वंचितचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांनी दिली आहे.