चिंबावे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर…

0
1

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

लायन्स क्लब ऑफ महाड व लक्ष्मी चारिटेबल ट्रस्ट चिंबावे प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व अल्पदारात बिन टाक्याचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मे वाटप शिबिर शुक्रवार दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते… चिंभावे, वराठी, गोमेंढी, बेबलघर, ओवळे या परिसरातील वृद्ध व्यक्तींनी लाभ घेतला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून बाबूलाल जैन लायन्स क्लबचे अध्यक्ष मंजुषा कुदर मोती लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी चिबावे ग्रामपंचायतचे सरपंच विक्रम मालप. डॉक्टर पद्मिनी बेरलेकर दिव्या राठोड दीपक हाटे सर्व कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली…