उरण तालुक्यातील स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने २५ वे रोप्य महोत्सवाचे आयोजन… माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन…

0
4

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-

उरण तालुक्यातील द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने २५ वे रोप्य महोत्सव ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते… या कार्यक्रमाचे उद्घाटन उरण तालुक्यातील माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले… तसेच यावेळी उरण तालुक्यातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थ तसेच बहुसंख्य विद्यार्थी या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून यावेळी द्रोणागिरी स्पोर्ट्स चे अध्यक्ष महादेव घरत यांनी अपंगांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी या स्पर्धेचा रोप्य महोत्सव लाभ उठवण्यासाठी सहभाग घेण्यात आला, तसेच यावेळी अपंग ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांनी आपल्याशी संवाद साधला तसेच कार्यकर्त्यांनी आणि अध्यक्ष महादेव घरत यांनी या संदर्भात आपल्याला माहिती दिली…