भेंडखळ ग्रामपंचायत पदी नवनिर्वाचित उपसरपंच श्री अजित वासुदेव ठाकूर यांची बिनविरोध निवड…

0
9

उरण शिवसत्ता टाइम्स(प्रविण पाटील):-

मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी उरण तालुक्यातील अतिशय श्रीमंत समजल्या जाणाऱ्या भेंडखळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अजित वासुदेव ठाकूर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर,कॉंग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी नवनिर्वाचित उपसरपंच श्री अजित वासुदेव ठाकूर यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.सदर प्रसंगी सरपंच सौ.मजिंता मिलिंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य लिलेश्रवर भगत,सौ सोनाली ठाकूर, सौ प्राची अक्षय ठाकूर,स्वाती घरत,अभिजित ठाकूर,स्वाती पाटील,शितल ठाकूर ,माजी उपसरपंच दिपक ठाकूर,सौ संगीता भगत आणि ग्रामसेवक श्री किरण केणी यांच्यासह उरण तालुक्यातील कॉंग्रेस पदाधिकारी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते…