नवतरुण मित्र मंडळ यांनी चौक पोलीसांना दिला आरतीचा मान

0
5

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

खालापूर तालुक्यातील चौक या ऐतिहासिक गावात नवतरुण मित्र मंडळ यांच्या आरतीचा मान चौक पोलीस प्रभारी विशाल पवार व त्यांच्या सहकाऱ्यांना देण्यात आला होता…महाराष्ट्राची वारकरी संप्रदाय धार्मिक परंपरा देखावा करण्यात आला होता…वारकरी दिंडी,पांडुरंगाचे दर्शन, झिम्मा फुगडी असे वारकरी संप्रदाय देखावे करण्यात आले आहेत.मंडळाचे यंदा ७६ वे वर्ष आहे. यावेळी मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.